Abstract
:

विज्ञान आश्रमाच्या कामा निमित्ताने मला अनेक ठिकाणी बोलण्याची व लिहण्याची संधी मिळते. मला स्वत:ला यातून खुप शिकायला मिळते.या सर्व लिखाणावर विज्ञान आश्रमातील (www.vigyanashram.com ) कामाचा व डॉ.कलबाग यांच्या ’Rural Development through Education system (RDES)' या संकल्पनेचा खुप प्रभाव आहे. असं सर्व प्रासंगिक लिखाण या ब्लॉग वर मांडण्याचा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सुचना व चर्चेचे स्वागत आहे. आपला : डॉ.योगेश रमेश कुलकर्णी
Wednesday, February 25, 2015
Keys to success of skills training in schools : Multi-skill Training and Community Services (Vigyan Ashram Experience)
Sunday, February 15, 2015
व्हिजन २०१५ : उद्योजकांचा व संशोधकांचा महाराष्ट्र बनवण्याचे !
व्हिजन २०१५ मध्ये आपल्याला कसा महाराष्ट्र घडवायचाय ? कुशल कामगार उपलब्ध
असलेला महाराष्ट्र की कमी खर्चात कामगार पुरवू शकेल असा महाराष्ट्र ? मला वाटते
’उद्योजकांचा व संशोधकांचा महाराष्ट्र घडवणे’ हे आपले व्हिजन असले पाहीजे. सध्या
शहरामधील कुशल कामगारांच्या कमतरतेकडे मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे. कौशल्य
शिक्षणाचा राष्ट्रीय कार्यक्रम मा.पंतप्रधानांनी हाती घेतला आहे. अशा कार्यक्रमाची
गरज आहेच व त्याचा काही युवकांना व उद्योगांना फ़ायदा नक्की होईल त्याचे आपण स्वागत
करु यात. प्रत्येक चांगला उद्योजक वा संशोधक हा मुलत: कुशल असावा लागतो. त्यामुळे
केवळ कौशल्य शिक्षण हे पुरेसे नाही , त्याच्या पुढचे उद्दीष्ट आपल्या पुढे असायला
हवे.
Saturday, February 14, 2015
NCF 2005 : ‘कार्य आणि शिक्षण’ à एक पाऊल पुढे आणि दोन मागे
NCF २००५
मध्ये म्हटल्याप्रमाणे कार्यकेंद्री शिक्षणाचा परिणामकारक अंगीकार केल्या शिवाय
शिक्षणाच्या सार्वत्रिककरणाचे उदिष्ट सफल होणार नाही. आपल्या
जर खरोखर भारतीय घटनेत अपेक्षित असा समतेवर वा लोकशाहीमुल्यांवर आधारित समाज
घडवायचा असेल तर ‘कार्य आणि शिक्षण’ या
NCF२००५
च्या शिफारशी गांभिर्याने घ्याव्या लागतील. डॉ.कलबागांनी त्यांच्या एका लेखात म्हटले होते की समाज
म्हणून आपण आपल्या विश्वासावर (CONVICTION) वर कृती करण्याचे धैर्य दाखवायला हवे व
केवळ दिखाऊपणाचे (Stage Acting) व दूरचा परिणाम न करणारे वांझोटे उपाय
करणे आपण सोडायला हवे.
Please read my article published in Dec 2014 , Parivartanacha watsaru
Subscribe to:
Posts (Atom)