
विज्ञान आश्रमाच्या कामा निमित्ताने मला अनेक ठिकाणी बोलण्याची व लिहण्याची संधी मिळते. मला स्वत:ला यातून खुप शिकायला मिळते.या सर्व लिखाणावर विज्ञान आश्रमातील (www.vigyanashram.com ) कामाचा व डॉ.कलबाग यांच्या ’Rural Development through Education system (RDES)' या संकल्पनेचा खुप प्रभाव आहे. असं सर्व प्रासंगिक लिखाण या ब्लॉग वर मांडण्याचा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सुचना व चर्चेचे स्वागत आहे. आपला : डॉ.योगेश रमेश कुलकर्णी
Friday, August 25, 2017
Wednesday, November 9, 2016
शिक्षा की प्रयोग शाळा : विज्ञान आश्रम https://drive.google.com/open?id=0B_Jk2xLqAXjcQl9PSjRmSzBfSEk
https://drive.google.com/open?id=0B_Jk2xLqAXjcQl9PSjRmSzBfSEk
Please read my article in Hindi - Published o Hindi Magazine 'Darshan 2016'
Thursday, October 20, 2016
CRADLE OF LEADERSHIP : Making of a Rural Entrepreneur
CRADLE OF LEADERSHIP : Making of a Rural Entrepreneur
My Interview in Magazine Corporate Citizen Issue September 16-30, 2016
http://corporatecitizen.in/v2-issue13/cradle-of-leadership-making-of-a-rural-entrepreneur.html
Fab Lab 0.0 to Fab Lab 0.4 - Learning from running a lab in an Indian Village
Abstract
Fab Lab in developing countries have different
operational problems. Within the constraints of resources, they have to prove
effectiveness and the impacts of utilization of Fab Lab for their community. Vigyan Ashram (VA)
Fab Lab was started in Pabal, a small village in western India
with the support of MIT and Fab Foundation in 2002 and has been operational
since then. It was started in a small 150 sq.ft tin shed with few machines.
This lab is used by rural youth mainly, school dropouts. As the utility of the Fab Lab was
experienced by the community, the lab grew in size. It saw three phases of
expansion in terms of physical space and machinery. This paper is presenting
challenges faced in this evolution in terms of machinery, inventory,
infrastructure, manpower and projects. It is also presenting different
approaches tried by VA to overcome these challenges.
Tuesday, March 29, 2016
IBT – MSFC (Multi Skills Foundation Course) नावात काय आहे ?
IBT – MSFC नावात काय आहे ?
विज्ञान आश्रमचे संस्थापक डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी १९८७ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला अर्थात् एस.एस.सी. बोर्डाला 'ग्रामीण तंत्रज्ञान' या विषयासंदर्भात प्रस्ताव सादर केला. सुरुवातीला फक्त तीन शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 'ग्रामीण तंत्रज्ञान' हा विषय राबविण्यासाठीची परवानगी कलबाग
सरांनी मागितली होती. त्यानुसार १९८७ साली एस.एस.सी. बोर्डाने पुणे जिल्ह्यातील पाबळ, धामारी
आणि लोणी या गावातील तीन शाळांमध्ये 'ग्रामीण
तंत्रज्ञान' कार्यक्रम राबविण्यासाठी मंजूरी दिली. त्याप्रमाणे हा कार्यक्रम सन १९८७ ते सन १९९० असा एकूण तीन वर्षे
राबविला गेला. सन १९९० मध्ये 'ग्रामीण तंत्रज्ञान' या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन करण्यात
आले. त्यावेळी SSC अभ्यासमंडळातील तज्ज्ञ सदस्यांनी
या विषयाचे मूल्यमापन केले आणि एक महत्त्वाची सूचना वजा बदल सुचविला, की विज्ञान आश्रमाने सुचविलेला विषय
फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित न राहता सर्वसमावेशक असावा. ‘ग्रामीण तंत्रज्ञान’ या विषयामध्ये शिकवल्या जाणा-या संकल्पना व कौशल्ये यांची गरज ग्रामीण
भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही आहे. हा विषय सर्व शाळांमध्ये राबविला गेला पाहिजे. या विषयाची व्याप्ती व
विस्तारक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पाहता या विषयाचे 'ग्रामीण तंत्रज्ञान' हे नाव बदलून अधिक व्यापक संबोधन असणारे नाव
ठेवावे. या विषयाला अधिक व्यापक नाव सुचविणे हिताचे ठरेल, अशी चर्चा झाली. आणि त्यावेळच्या चर्चेनुसार या विषयाचे नाव 'मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख' अर्थात् Introduction to Basic Technology (I.B.T.) असे अतिशय व्यापक नाव द्यावे, असा निर्णय सन १९९० मध्ये सर्वानुमते
घेण्यात आला.
Sunday, March 1, 2015
Education for Tribal & Farming communities on the background of Third Industrial Revolution (TIR)
Third Industrial Revolution (TIR)
In a book ‘Third Industrial Revolution (TIR)’ Mr.Jeremy
Riffkin analyzed the new world order that is taking place on the background of
present energy crises. Sources of energy were prime force behind all the
industrial development taken place so far. First industrial revolution was coal
based; second industrial revolution was based on oil as a source of energy. Oil
based industrialization also lead us to side effect such as pollution and
global warming. There is enough indication that with depleting oil reservoirs, second
Industrial revolution is nearing its end. According to him we are now moving
towards ‘Third Industrial Revolution’. TIR will be boon to tribal and farming communities due to their proximity to natural resources.
Subscribe to:
Posts (Atom)