Saturday, February 14, 2015

NCF 2005 : ‘कार्य आणि शिक्षण’ à एक पाऊल पुढे आणि दोन मागे



  NCF २००५ मध्ये म्हटल्याप्रमाणे कार्यकेंद्री शिक्षणाचा परिणामकारक अंगीकार केल्या शिवाय शिक्षणाच्या सार्वत्रिककरणाचे उदिष्ट सफल होणार नाही. आपल्या जर खरोखर भारतीय घटनेत अपेक्षित असा समतेवर वा लोकशाहीमुल्यांवर आधारित समाज घडवायचा असेल तर कार्य आणि शिक्षण या NCF२००५ च्या शिफारशी गांभिर्याने घ्याव्या लागतील. डॉ.कलबागांनी त्यांच्या एका लेखात म्हटले होते की समाज म्हणून आपण आपल्या विश्वासावर (CONVICTION) वर कृती करण्याचे धैर्य दाखवायला हवे व केवळ दिखाऊपणाचे (Stage Acting) व दूरचा परिणाम न करणारे वांझोटे उपाय करणे आपण सोडायला हवे.

Please read my article published in Dec 2014 , Parivartanacha watsaru 

No comments:

Post a Comment